• VIDEO : संजय निरुपम म्हणतात, 'अपना टाईम आयेंगा'

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 05:30 PM IST | Updated On: Mar 21, 2019 05:30 PM IST

    अक्षय कुडकेलवार,मुंबई, 21 मार्च : मुंबईमध्ये होळीच्या निमित्तानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी 'अपना टाईम आयेंगा' या गाण्यावर ठेका धरला. तसंच यावेळी निरुपम यांना निवडणुकीबद्दल विचारले असता 'अपनाभी टाईम आयेंगा' असं म्हणत उमेदवारीचे संकेत दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी