• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : घोटाळ्यांमध्ये मल्ल्या आणि नीरव मोदीचाही निघाला 'हा' बाप
  • SPECIAL REPORT : घोटाळ्यांमध्ये मल्ल्या आणि नीरव मोदीचाही निघाला 'हा' बाप

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 10:10 PM IST | Updated On: Jun 29, 2019 10:10 PM IST

    मुंबई, 29 जून - मल्ल्यानंतर नीरव मोदीनं केलेला घोटाळा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं बोललं जात होतं. पण, EDनं आता देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे. या घोटाळ्यामध्ये आता संदेसरा ब्रदर्सनं केलेला घोटाळा हा सर्वात मोठा असल्याचं EDनं म्हटलं आहे. पाहा यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी