Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस - संभाजी राजे छत्रपती
  • VIDEO : आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस - संभाजी राजे छत्रपती

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 05:01 PM IST | Updated On: Jun 27, 2019 05:19 PM IST

    मुंबई, 27 जून : मराठा समाजाला आरक्षण जाहीर होताच संभाजी राजे छत्रपती यांनी न्यूज18 लोकमतला पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या मराठा बांधवांचे त्यांनी आभार मानले. मराठा आरक्षणा 16 टक्क्यांवरुन किती टक्के कमी झालंय हे महत्त्वाचं नसून, ते न्यायालयात टिकलं हे महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजी ते आणखी काय म्हणाले तुम्हीच पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com