S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दहशतवाद्यांना हाकलण्यासाठी शिवाजी महाराजांची युद्धनितीच वापरावी लागेल - संभाजीराजे
  • VIDEO: दहशतवाद्यांना हाकलण्यासाठी शिवाजी महाराजांची युद्धनितीच वापरावी लागेल - संभाजीराजे

    Published On: Feb 19, 2019 12:15 PM IST | Updated On: Feb 19, 2019 12:27 PM IST

    नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवांना श्रद्धांजली अर्पण करात ''ही शिवजयंती पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मी समर्पित करतो,'' असं सांगितलं. तसंच ''भारतात शिरलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना हाकलण्यासाठी शिवाजी माहाराजांची युद्धनितीच वापरावी लागेल'' असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य दिल्लीच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याचे प्रयत्न यानिमित्ताने होत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close