• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पोहोचल्या मंदिरात, घेतला हा पवित्रा!
  • VIDEO : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पोहोचल्या मंदिरात, घेतला हा पवित्रा!

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 06:07 PM IST | Updated On: Apr 19, 2019 06:07 PM IST

    19 एप्रिल : मध्य प्रदेशमधील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सिहोर येथील गणेश मंदिर पोहोचल्या. यावेळी त्यांनी निवडणूक जिंकून येणार आहे, तो पर्यंत गळ्यात फुलांचा हार घालणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी