• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आठवलेंचं दुःख आलं ओठांवर... 'आम्ही मोदींना साथ दिली, पण त्यांनी आम्हाला सोडलं'
  • VIDEO: आठवलेंचं दुःख आलं ओठांवर... 'आम्ही मोदींना साथ दिली, पण त्यांनी आम्हाला सोडलं'

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 03:06 PM IST | Updated On: Feb 25, 2019 03:06 PM IST

    मुंबई, 25 फेब्रुवारी : सेनेसोबत युती करतांना आम्हाला अजिबात विचारात घेतलं गेलं नाही,'' अशी खंत रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली. ''आम्ही मोदींना सतत साथ दिली, पण आम्हाला त्यांनी सोडलं. शिवसेना सतत भाजपच्या विरोधात बोलत आली, पण त्यांना सोबत घेतलं. हे चांगलं राजकारण नाही,'' अशी खंत रामदास आठवले यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ''आम्ही मोदींच्याच नेतृत्वातच काम करण्यास इच्छूक आहोत. पण रिपाईला सन्मानपूर्ण वागणूक मिळायलाच हवी. चर्चेनंतर मार्ग निघणं आवश्यक आहे, अन्यथा आम्हाला विचार करावा लागेल'' असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी