VIDEO: पवार आणि विखे कुटुंबातील राजकीय वैर संपुष्टात
VIDEO: पवार आणि विखे कुटुंबातील राजकीय वैर संपुष्टात
News18 Lokmat |
Published On: Feb 11, 2019 05:03 PM IST | Updated On: Feb 11, 2019 05:03 PM IST
शरद पवार आणि बाळासाहेब विखेंमधील राजकीय वैर महाराष्ट्राला चांगलंच माहित आहे. पण राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, असं म्हटलं जातं. आता पवार आणि विखे पाटील यांची तिसरी पिढी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे.