• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशी पाकिस्तानची स्थिती'
  • VIDEO: 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशी पाकिस्तानची स्थिती'

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 05:22 PM IST | Updated On: Feb 27, 2019 05:23 PM IST

    मुंबई, 29 फेब्रुवारी : पाकिस्तान सद्या अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत आहे. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशी पाकिस्तानची स्थिती झाली असल्याचं निवृत्त विंग कमांडर शशिकांत कोप्पीकर यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं. भारताने वायुसेनेचा उपयोग केला म्हणून आपणही वापरू शकतो, असं दाखवण्यासाठी पाकिस्तानने आज भारताच्या हद्दीत विमानं घुसवली. पण पाकचा हा प्रयत्न पूर्णतः अयशस्वी ठरला असल्याचं त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी