• VIDEO : ब्राह्मण समाजाचीही आरक्षणाची मागणी

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2018 05:41 PM IST | Updated On: Dec 1, 2018 05:41 PM IST

    अद्धैत मेहता,0१ डिसेंबर : मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा सुरू असताना आता ब्राह्मण आरक्षण चर्चेत आलं आहे. गुजरातमध्ये ब्राम्हण समाजाचे आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण केलं जावं ही मागणी करण्यात आली होती. आता महाराष्ट्रातही मागासवर्ग आयोगानं ब्राम्हण समाजाचे सर्वेक्षण करावे अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. थेट आरक्षणाची मागणी न करता आर्थिक निकषावर सवलती मिळाव्यात अशी भावना ब्राम्हण महासंघाने व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading