News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वर्ल्डकप दौऱ्याआधी रवी शास्त्री पोहोचले शिर्डीला!
  • VIDEO : वर्ल्डकप दौऱ्याआधी रवी शास्त्री पोहोचले शिर्डीला!

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 06:26 PM IST | Updated On: May 21, 2019 06:41 PM IST

    हरिष दिमोटे, शिर्डी, 21 मे : भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी आज शिर्डीत साई बाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. साईबाबांचे भक्त असलेले रवी शास्त्री अनेकदा शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आज साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला रवी शास्त्री उपस्थित होते. साई दर्शनानंतर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी