S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रणजितसिंह मोहिते पाटलांनी सांगितलं राष्ट्रवादी सोडण्याचं कारण...
  • VIDEO : रणजितसिंह मोहिते पाटलांनी सांगितलं राष्ट्रवादी सोडण्याचं कारण...

    Published On: Mar 19, 2019 09:40 PM IST | Updated On: Mar 19, 2019 09:40 PM IST

    वैभव सोनवणे, अकलूज, 19 मार्च : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातली मोहिते पाटील घराण्यानं बंडाचं निशाण फडकवलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला मोठं खिंडार पडणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजिव रणजितसिंह मोहिते पाटील हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close