• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजेंच्या संतप्त टीकेवर निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : उदयनराजेंच्या संतप्त टीकेवर निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 05:17 PM IST | Updated On: Jun 15, 2019 05:17 PM IST

    मुंबई, 15 जून : नीरा देवधर कालव्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात संघर्ष पेटला आहे. उदयनराजेंच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर निंबाळकरांनी आपली बाजू मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी