• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कमळ चिन्हावर लढण्याबाबत रामदास आठवले म्हणतात...
  • VIDEO : कमळ चिन्हावर लढण्याबाबत रामदास आठवले म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 06:22 PM IST | Updated On: Oct 5, 2019 06:22 PM IST

    मुंबई, 05 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मित्रपक्षांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. परंतु, कमळाचं चिन्ह घेतलं असलं तरी रिपब्किलन पक्षाचे उमेदवार म्हणूनच लढणार, असं रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी