• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आठवलेंनी शरद पवारांकडेही निरोप पाठवला, आनंदराज आंबेडकरांचा खुलासा
  • VIDEO : आठवलेंनी शरद पवारांकडेही निरोप पाठवला, आनंदराज आंबेडकरांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 07:12 PM IST | Updated On: Feb 25, 2019 07:12 PM IST

    विजय कमल पाटील, 25 फेब्रुवारी : 'रामदास आठवलेंना संसदेत पण कुणी गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांना अजिबात गांभीर्याने घ्यायला नको. आठवलेंना आता कोणी जवळ करायला तयार नसून त्यांनी शरद पवारांपर्यंत निरोप पाठवले पण ते सुद्धा त्यांना जवळ करायला तयार नाहीत, त्यामुळे कोणाचेही पाय पकडायचे कसब त्यांच्याकडे आहे ते आमच्याकडे नाही' अशी टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केलं. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. तसंच 'आपण कसं वागतो त्यावर आपली किंमत ठरते, आपली किंमत आपणच कमी करून घेतली की काय होत याच ते उदाहरण' असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading