S M L
  • VIDEO : भरसभेत रक्षा खडसेंना रडू कोसळलं

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 06:24 PM IST | Updated On: Apr 4, 2019 06:24 PM IST

    04 एप्रिल : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारास आजपासून सुरुवात झाली. मुक्ताईनगरची ग्रामदैवत असलेल्या कोथळी येथील मंदिरात संत मुक्ताबाईचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचारास सुरुवात केली. प्रकृती अस्वस्थतेमुळे एकनाथ खडसे सभेत उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे एकनाथ खडसेंनी मोबाईलद्वारे उपस्थितांशी भावनिक संवाद साधला आणि रक्षा यांना विजयी करण्याचे आवाहन केलं. त्यावेळी व्यासपीठावर असलेल्या रक्षा खडसे यांना अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close