• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आघाडीत राहणार की नाही? राजू शेट्टींचा नवा खुलासा
  • VIDEO : आघाडीत राहणार की नाही? राजू शेट्टींचा नवा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 04:49 PM IST | Updated On: Jun 7, 2019 04:49 PM IST

    पुणे, 07 जून : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना टोला लगावला. सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा शेतमाल मुक्त नियमन करुन दाखवावं, ते सरकारचे मंत्री आहेत. दोन्हीकडे पाय ठेऊ नये, असं शेट्टी म्हणाले. तर विधानसभा लढवण्याबाबत अजून निर्णय नाही असंही ते म्हणाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी