• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जे इंदिरा गांधींनी करून दाखवलं ते मोदींना जमणार नाही -शुक्ला
  • VIDEO : जे इंदिरा गांधींनी करून दाखवलं ते मोदींना जमणार नाही -शुक्ला

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 08:12 PM IST | Updated On: May 2, 2019 08:12 PM IST

    मुंबई, 02 मे : काँग्रेसच्या राजवटीतही सर्जिकल स्ट्राईक झाल्या, पण आम्ही कधी त्याचा राजकारणासाठी वापर केला नाही, असा दावा काँग्रेसनं केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात 6 सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनीही केला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी