19 फेब्रुवारी : 'शिवसेना आणि भाजपची युती आणि देशातील सद्यपरिस्थिती, पुलवामा हल्ल्याबाबत पत्रकारांना खाऊ हवा असेल, पण मी तो देणार नाही', असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलण्याचं टाळलं. दक्षिण मुंबईत एका कला प्रदर्शानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.