• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'लाव रे तो व्हिडिओ'मुळे बदलले समिकरण, कुणाची उडवणार झोप?
  • SPECIAL REPORT : 'लाव रे तो व्हिडिओ'मुळे बदलले समिकरण, कुणाची उडवणार झोप?

    News18 Lokmat | Published On: May 7, 2019 09:47 PM IST | Updated On: May 7, 2019 09:47 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 07 मे : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसे फॅक्टरमुळे मोठी रंगत निर्माण झाली आहे. विशेषतः राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' या टॅगलाईन तर लोकसभेच्या प्रचारात शब्दशः धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळालं. पण या मनसे फॅक्टरचा काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना खरंच फायदा होणार आहे का ? याचाही आढावा घेणं आपल्यासाठी तितकंच क्रमप्राप्त ठरतंय

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी