• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची EVM बद्दल प्रतिक्रिया
  • VIDEO : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची EVM बद्दल प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 05:26 PM IST | Updated On: Jul 8, 2019 05:26 PM IST

    नवी दिल्ली, 08 जुलै : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ईव्हीएमच्या मुद्याबाबत आज त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पण भेटीनंतर त्यांनी ईव्हीएमवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. जर मॅच फिक्स असेल तर ती खेळून तरी काय उपयोग, निवडणूक आयोगाकडून मला फार काही अपेक्षा नाही, असंही राज म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी