S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुणी शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारा, राज ठाकरेंचा इशारा
  • VIDEO : कुणी शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारा, राज ठाकरेंचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Mar 9, 2019 08:06 PM IST | Updated On: Mar 9, 2019 08:06 PM IST

    09 मार्च : 'मुद्याला मुद्याने उत्तर मिळत असेल तर चालेल, एखादा विनोद असेल तरीही चालेल, पण परत आपल्या कुठल्याही गोष्टीवर कुणी शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारा, सरकारने आणि पोलिसांनीही याची नोंद घेऊन ठेवावी', असा आदेशच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा 13 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी पुलवामा आणि एअर स्ट्राईकवरून मोदी सरकारवर सडकून टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close