• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री!
  • VIDEO : राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री!

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 09:21 PM IST | Updated On: Apr 15, 2019 09:21 PM IST

    15 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोलापुरात विराट सभा पार पडली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हुबेहूब नक्कल केली. तसंच 'मुख्यमंत्र्यांनी राज्यात 1 लाख विहिरी बांधल्या आहे असं सांगतायत, मग दुष्काळ कसा पडला?' असा थेट सवालही विचारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी