S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंनी केली मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल
  • VIDEO : राज ठाकरेंनी केली मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल

    Published On: Apr 25, 2019 09:50 PM IST | Updated On: Apr 25, 2019 09:50 PM IST

    पनवेल, 25 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पनवेलमध्ये विराट सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. मोदींनी गुजरातमधील दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडिओ लावत राज यांनी पोलखोल केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close