• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ..जेव्हा स्वत: काढलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरे भेट देतात
  • VIDEO: ..जेव्हा स्वत: काढलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरे भेट देतात

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 04:02 PM IST | Updated On: Feb 25, 2019 04:02 PM IST

    आंगणेवाडी, 25 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आंगणेवाडी यात्रेला हजेरी लावत भराडी देवीचे दर्शन घेतलं. याठिकाणी प्रथमच त्यांनी स्वत: काढलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. भराडी देवीच्या दर्शनानंतर त्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी