• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'गायब हो गया' ही या सरकारची नवी टॅगलाईन - राहुल गांधी
  • VIDEO: 'गायब हो गया' ही या सरकारची नवी टॅगलाईन - राहुल गांधी

    News18 Lokmat | Published On: Mar 7, 2019 12:50 PM IST | Updated On: Mar 7, 2019 12:50 PM IST

    नवी दिल्ली, 7 मार्च : नवी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा राफेल वरुन पंतप्रधानांवर टीका केली. 'गायब हो गया' ही या सरकारची नवी टॅगलाईन बनली आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. 'राफेल' करारात पंतप्रधान मोदी यांनी थेट हस्तक्षेप केला असून पंतप्रधान कार्यालय समांतर बोलणी करत होते, असं फाइलमध्ये स्पष्ट लिहिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर करण्यात आला असून, ''राफेल डीलप्रकरणी मोदींवर फौजदारी खटला दाखल करण्याची वेळ आली आहे,'' असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading