• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राहुल गांधींनी मोदींबद्दल व्यक्त केली 'ही' नाराजी
  • VIDEO : राहुल गांधींनी मोदींबद्दल व्यक्त केली 'ही' नाराजी

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 08:50 PM IST | Updated On: Feb 27, 2019 08:50 PM IST

    27 फेब्रुवारी : जवानांच्या हौतात्म्याचं भाजप सरकार राजकारण करतंय, असा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या 21 पक्षांची दिल्लीत बैठक झाली. त्यात याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी बैठकीनंतर सांगितलं. हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी