• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जन्मावेळी उपस्थित असलेली नर्स भेटताच भावुक झाले राहुल
  • VIDEO : जन्मावेळी उपस्थित असलेली नर्स भेटताच भावुक झाले राहुल

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 06:33 PM IST | Updated On: Jun 9, 2019 06:33 PM IST

    वायनाड, 9 जून : राहुल गांधींचा जन्म झाला तेव्हा ज्या नर्स उपस्थित होत्या, त्या नर्सला आज राहुल भेटले. वायनाडमध्ये ही भेट झाली. राजम्मा राजप्पन असं या नर्सचं नाव आहे. या भेटीदरम्यान राहुल भावुक झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close