• VIDEO :...आणि तरुणी म्हणाली 'Hi Rahul'

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 05:47 PM IST | Updated On: Mar 13, 2019 08:58 PM IST

    13 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज चेन्नईच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एक विद्यार्थिनी प्रश्न विचारण्यासाठी उभी राहिली तेव्हा तिने 'राहुल सर' असं म्हणून प्रश्न विचारला. पण राहुल यांनी मध्येच थांबवत, 'मला सर म्हणून नका राहुल म्हणा' असा आग्रह केला. त्यानंतर या विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार 'Hi Rahul' असा उल्लेख केला आणि आपला प्रश्न विचारला. यावेळी सभागृहात एकच हास्यकल्लोळ पाहण्यास मिळाला. (सौजन्य - ANI)

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी