• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : माझे वडील आज हयात नाही, पवारांचं असं बोलणं किती योग्यतेचं? - विखे पाटील
  • VIDEO : माझे वडील आज हयात नाही, पवारांचं असं बोलणं किती योग्यतेचं? - विखे पाटील

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 05:02 PM IST | Updated On: Mar 14, 2019 05:02 PM IST

    14 मार्च : सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच वडील राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. 'शरद पवारांनी बाळासाहेब विखेंबद्दल केलेलं विधान दुर्दैवी होतं. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं', अशी खंत विखे पाटलांनी व्यक्त केली. पवारांच्या विधानानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. या निवडणुकीत सुजय आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading