• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'सहज गर्दी बघायला गेलो आणि भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं'
  • VIDEO : 'सहज गर्दी बघायला गेलो आणि भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं'

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 05:19 PM IST | Updated On: Jul 20, 2019 06:29 PM IST

    पुणे, 20 जुलै : सहज गर्दी बघायला गेलो आणि तिथं भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं, मन सुन्न करणारा हा अनुभव यवतच्या महमंद अली यांना आला. पुणे-सोलापूर मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 9 विद्यार्थी जागीच ठार झाले. या अपघातात महमंद अली यांच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading