• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुलवामा हल्ल्याचं राजकारण करण्याचा प्रसंग नव्हता, पण.., शरद पवारांचं UNCUT भाषण
  • VIDEO : पुलवामा हल्ल्याचं राजकारण करण्याचा प्रसंग नव्हता, पण.., शरद पवारांचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Feb 20, 2019 10:11 PM IST | Updated On: Feb 20, 2019 10:11 PM IST

    नांदेड, 20 फेब्रुवारी : लोकसभा निवडणूक जशी जवळ येतेय तसं राजकारण तापत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर त्यांची पहिलीच जाहीर सभा बुधवारी नांदेडमध्ये झाली. या सभेला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज उपस्थित होते. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती योग्य नव्हती. हे सरकार दुबळ आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी