• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: IndiaStrikesBack - शहीद नितीन राठोड यांचे वडील म्हणतात...
  • VIDEO: IndiaStrikesBack - शहीद नितीन राठोड यांचे वडील म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Feb 26, 2019 01:25 PM IST | Updated On: Feb 27, 2019 12:20 PM IST

    बुलडाणा, 26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर आज भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. ''भारताने केलेल्या कारवाईमुळे काही अंशी समाधान लाभलंय खरं. पण जोपर्यंत पाकिस्तानचा पूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत समाधान नाही,'' असं पुलवामा हल्ल्यातील शहीद नितीन राठोड यांचे वडील शिवाजी राठोड म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी