• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भावासाठी प्रियांका गांधींची अमेठीत विराट रॅली!
  • VIDEO : भावासाठी प्रियांका गांधींची अमेठीत विराट रॅली!

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 07:51 PM IST | Updated On: May 1, 2019 07:54 PM IST

    अमेठी, 01 मे : उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधींचा रोड शो पार पडला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या प्रचारासाठी प्रियांकांनी हा रोड शो केला. यावेळी त्यांनी सभाही घेतली. यावेळी युवक युवतींशी हस्तांदोलन करत राहुल गांधींना मतदान करा, असं आवाहनही त्यांनी केलं. अमेठीत राहुल गांधी यांच्या विरुद्ध भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी निवडणूक लढत आहेत. यावेळी प्रियंका गांधींनी स्मृती इराणींवर हल्ला चढवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी