• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
  • VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 08:33 PM IST | Updated On: Apr 16, 2019 08:33 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 16 एप्रिल : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्याची खूप चर्चा झाली. आता बीडमध्ये आणखी एक सर्जिकल स्ट्राईक झालं आहे आणि हे सर्जिकल स्ट्राईक राष्ट्रवादीच्या तळावर झालं आहे' अशी टीका भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केली. तसंच 'आगामी काळातही पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून आणखी सर्जिकल स्ट्राईक होईल' असंही त्या म्हणाल्यात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी