• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बिश्केकच्या परिषदेत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
  • VIDEO : बिश्केकच्या परिषदेत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 10:14 PM IST | Updated On: Jun 14, 2019 10:14 PM IST

    बिश्केक, 14 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमधील SCOच्या परिषदेला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला असून, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close