• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : EVM मधून मतदानापेक्षा जास्त मतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा
  • VIDEO : EVM मधून मतदानापेक्षा जास्त मतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 11:38 PM IST | Updated On: Jun 7, 2019 11:40 PM IST

    मुंबई, 07 जून : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज ईव्हीएम मशीनवरून गंभीर आरोप केले आहे. महाराष्ट्रात एकूण 48 मतदारसंघ आहेत. त्यातल्या तब्बल 26 मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानांपेक्षा ईव्हीएममधून कमी मतं बाहेर आली, तर उरलेल्या 22 मतदारसंघात एकूण मतदानापेक्षा जास्त मतं ईव्हीएममध्ये दिसली, असा आरोप आंबेडकरांनी केला. फक्त महाराष्ट्रातच नाहीतर देशभरात ३४२ मतदारसंघात ही तफावत आढळल्याचा दावा त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close