S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'जयकांत शिक्रे'नी सांगलीत घेतली 'या' उमेदवारासाठी विराट रॅली
  • VIDEO : 'जयकांत शिक्रे'नी सांगलीत घेतली 'या' उमेदवारासाठी विराट रॅली

    Published On: Apr 19, 2019 09:14 PM IST | Updated On: Apr 19, 2019 09:14 PM IST

    आसिफ मुरसल, सांगली, 19 एप्रिल : मिरजेत आज स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अभिनेता प्रकाश राज उर्फ जयकांत शिक्रे आले आहेत. मिरजेतून भव्य रॅली काढण्यात आली होती आणि यावेळी विशाल पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन प्रकाश राज यांनी केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close