• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 05:35 PM IST | Updated On: Apr 19, 2019 09:03 PM IST

    साहेबराव कोकणे, अहमदनगर, 19 एप्रिल : वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमकं कुणासाठी नाचतात, अशी खोचक टीका आंबेकरांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading