• VIDEO: '...म्हणून भारतानं LOC पार करणं गैर नाही'

    News18 Lokmat | Published On: Feb 26, 2019 06:32 PM IST | Updated On: Feb 27, 2019 12:24 PM IST

    25 फेब्रुवारी : भारतीय सैन्याने आज जी कारवाई केली ती अभिमानास्पद आहे. पाक व्याप्त काश्मी भागात AirStrike करून दहशतवाद्यांचे तळ उडवण्यात आले आहेत. पाक व्याप्त काश्मीर पूर्णतः भारताचा भाग असल्यामुळे LOC पार करणं यात काही गैर नाही असं संरक्षण तज्ज्ञ प्रफुल्ल बक्षी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी