S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आता शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष पडणार पैशांचा पाऊस; PM मोदी दाबणार बटन
  • VIDEO : आता शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष पडणार पैशांचा पाऊस; PM मोदी दाबणार बटन

    Published On: Feb 12, 2019 06:15 PM IST | Updated On: Feb 12, 2019 06:15 PM IST

    लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. आता त्या अंमलात आणण्याची तयारी सरकार करत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास 25 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close