• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दोन पोलीस कुटुंबात तुफान मारामारी, तरुणांनी महिलांवरही उगारला हात
  • VIDEO : दोन पोलीस कुटुंबात तुफान मारामारी, तरुणांनी महिलांवरही उगारला हात

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 07:21 PM IST | Updated On: Feb 6, 2019 07:21 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, 06 फेब्रुवारी : औरंगाबादेत दोन पोलीस कुटुंबीयांमध्ये तुफान मारामारीची घटना समोर आली आहे. घरगुती कारणावरून राठोड आणि चव्हाण कुटुंबात ही मारहाणाची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केली आहे. छाया राठोड,संदीप राठोड या पोलीस कॉन्स्टेबलसह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading