• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रस्त्यावर टिक-टॉक व्हिडिओ बनवताय तर पोलीस करू शकता कारवाई!
  • VIDEO : रस्त्यावर टिक-टॉक व्हिडिओ बनवताय तर पोलीस करू शकता कारवाई!

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 05:45 PM IST | Updated On: Jul 13, 2019 05:45 PM IST

    अहमदनगर, 13 जुलै : अहमदनगरमध्ये सावेडीतील गंगा उद्यान परिसरात टिक-टॉक या ॲपसाठी व्हिडिओचे चित्रीकरण करणे चार युवकांना चांगलेच महागात पडले. या चारही युवकांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या चित्रीकरण केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading