• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विषारी सापाला पकडण्यासाठी आला सर्पमित्र, पण तिने दिला 32 पिल्लांना जन्म!
  • VIDEO : विषारी सापाला पकडण्यासाठी आला सर्पमित्र, पण तिने दिला 32 पिल्लांना जन्म!

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 09:22 PM IST | Updated On: Jun 11, 2019 09:22 PM IST

    सांगली, 11 जून : कवलापूर इथं नागरी वस्तीत सापडलेल्या घोणसने तब्बल 32 पिलांना जन्म दिला आहे. बुधगाव कॉलेज पाठीमागे असणाऱ्या हक्के कॉलनी, कवलापूर येथे रात्री 9 च्या दरम्यान प्रतिभा बाळासो पाटील यांच्या अंगणात पाच फुटी घोणस सर्पमित्र गजानन जाधव यांनी पकडला. मात्र त्याची हालचाल मंदावली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या मादी घोणस सापाने 32 पिलांना जन्म दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी