• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आमचे पैसे द्या, भाजप मुख्यालयात अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत PMC खातेधारकांचा राडा
  • VIDEO : आमचे पैसे द्या, भाजप मुख्यालयात अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत PMC खातेधारकांचा राडा

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 04:54 PM IST | Updated On: Oct 10, 2019 04:55 PM IST

    मुंबई, 10 ऑक्टोबर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज भाजप प्रदेश मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळताच पीएमसी खातेधारकांनी चांगलाच गोंधळ घातला. काहीही करा पण आमचे पैसे आम्हाला परत द्या, अशी घोषणाबाजी खातेधारकांनी केली. या सगळ्या प्रकारामुळे भाजप कार्यालयात चांगलाच गोंधळ झाला होता. अखेर खातेधारक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची भेट झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी