• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेसला देशात 2 पंतप्रधान हवेत - नरेंद्र मोदी
  • VIDEO : काँग्रेसला देशात 2 पंतप्रधान हवेत - नरेंद्र मोदी

    News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 07:32 PM IST | Updated On: Apr 6, 2019 07:56 PM IST

    05 एप्रिल : भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि ओमर अब्दुला यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसला जम्मू काश्मीर आणि देशात 2 पंतप्रधान पाहिजेत, अशी टीका त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading