• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दहशतवाद्यांना सहानुभूती - मोदी
  • VIDEO : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दहशतवाद्यांना सहानुभूती - मोदी

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 06:48 PM IST | Updated On: Apr 9, 2019 06:49 PM IST

    09 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मोदी यांनी भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल आपली भूमिका मांडली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे अशी टीका मोदींनी केली. तसंच भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याची तुलना करावी, असं आवाहनही मोदींनी टीकाकारांना केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी