• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पंतप्रधान मोदींनी साधला चौकीदारांशी संवाद, म्हणाले...
  • VIDEO : पंतप्रधान मोदींनी साधला चौकीदारांशी संवाद, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 05:56 PM IST | Updated On: Mar 20, 2019 05:56 PM IST

    20 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील चौकीदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चौकीदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. 'तुम्ही आणि मी चौकीदार आहे. तुमच्याप्रमाणेच माझेही काम सतर्क राहण्याचे आहे', असं मत मोदींनी व्यक्त केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी