• होम
  • व्हिडिओ
  • सापाला जमिनीवर आपटून-आपटून मारलं, संताप आणणारा VIDEO
  • सापाला जमिनीवर आपटून-आपटून मारलं, संताप आणणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 08:36 PM IST | Updated On: Jun 29, 2019 08:36 PM IST

    उल्हासनगर, 29 जून : उल्हासनगरमधल्या एकता कॉलनीत एका व्यक्तीनं सापाला आपटून आपटून मारुन टाकलं. बोट क्लबजवळील एकता कॉलनीतल्या एका घरात हा 8 ते 10 फुटांचा साप आढळला. मात्र, सर्पमित्राला बोलावण्याऐवजी या व्यक्तीनं तो साप पकडला आणि त्याला रस्त्यावर आपटून आपटून त्याचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील तरुणावर अद्याप वन्यप्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading