• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मनसेबाबत पार्थ पवारांचा महत्त्वाचा खुलासा
  • VIDEO : मनसेबाबत पार्थ पवारांचा महत्त्वाचा खुलासा

    Sachin Salve | Published On: Apr 19, 2019 08:39 PM IST | Updated On: Apr 19, 2019 09:19 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 19 एप्रिल : 'मी काल मनसेच्या लोकांना सांगितलं की, आपण भाजप सरकारला काढायला आपण एकत्र आलोय' असं सांगत राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठकीत सांगितलं. तसंच निवडणुकीनंतर आम्ही कुणालाही विसरणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close