• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पार्थ पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले...
  • VIDEO : पार्थ पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 07:45 PM IST | Updated On: Apr 19, 2019 07:45 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 19 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय म्हणण्याआधी भारतीय आहे असं म्हणायला हवं होतं, विकासाच राजकारण करण्या ऐवजी जातीच राजकारण का करतायत? असा सवाल राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी